E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेच्या वस्तूंवरील शुल्क भारत लवकरच कमी करेल
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विश्वास
न्यूयॉर्क
: भारत लवकरच अमेरिकन वस्तूंवर लादलेले आयात शुल्क कमी करेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. तसेच अमेरिका २ एप्रिलपासून भारतावर शुल्क लादणार असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले.
अमेरिकेच्या एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, अमेरिकेचे भारतासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. परंतु माझी एकच समस्या आहे, की भारत जगातील सर्वात जास्त शुल्क आकारणार्या देशांपैकी एक आहेत. पण मला विश्वास आहे, की भारत अमेरिकेच्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी करतील. २ एप्रिलपासून अमेरिकाही भारताच्या वस्तूंवर आकारणार आहे. भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईईसी) बाबत, ते म्हणाले, की व्यापारात अमेरिकेला नुकसान पोहोचवणार्या देशांचा सामना करण्यासाठी हा एक उत्कृष्ट देशांचा समूह आहे. यावेळी त्यांनी चीनचे नाव घेणे टाळले. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौर्यात यावरील करारावर स्वाक्षरी केली आहे.
युरोपीयन संघाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, आमच्याकडे व्यापारातील भागीदारांचा एक मोठा गट आहे. त्या भागीदारांना आम्ही आमच्याशी वाईट वागू देऊ शकत नाही. अनेक मार्गांनी आपण आपल्या शत्रूंशी आपल्या मित्रांपेक्षा चांगले वागतो. व्यापाराच्या बाबतीत यूरोपीयन संघ आपल्याला अत्यंत वाईट वागणूक देतो, पण यानंतर भारत आणि प्रत्येकजण अमेरिकेचा एक मित्र म्हणून विचार करेल, असे ट्रम्प यांनी नमूद केले.
Related
Articles
आवक घटल्याने काकडीचे दर वाढले
23 Mar 2025
दत्ता गाडेला समक्ष भेटण्यासाठी वकिलांकडून अर्ज
23 Mar 2025
चांदी अधिक चमकणार!
24 Mar 2025
महापालिका खरेदी करणार ५५ लाखांचे रुमाल आणि फाईली
24 Mar 2025
वाचक लिहितात
26 Mar 2025
डीएनए अहवालानंतर आरोपपत्र न्यायालयात दाखल होणार
26 Mar 2025
आवक घटल्याने काकडीचे दर वाढले
23 Mar 2025
दत्ता गाडेला समक्ष भेटण्यासाठी वकिलांकडून अर्ज
23 Mar 2025
चांदी अधिक चमकणार!
24 Mar 2025
महापालिका खरेदी करणार ५५ लाखांचे रुमाल आणि फाईली
24 Mar 2025
वाचक लिहितात
26 Mar 2025
डीएनए अहवालानंतर आरोपपत्र न्यायालयात दाखल होणार
26 Mar 2025
आवक घटल्याने काकडीचे दर वाढले
23 Mar 2025
दत्ता गाडेला समक्ष भेटण्यासाठी वकिलांकडून अर्ज
23 Mar 2025
चांदी अधिक चमकणार!
24 Mar 2025
महापालिका खरेदी करणार ५५ लाखांचे रुमाल आणि फाईली
24 Mar 2025
वाचक लिहितात
26 Mar 2025
डीएनए अहवालानंतर आरोपपत्र न्यायालयात दाखल होणार
26 Mar 2025
आवक घटल्याने काकडीचे दर वाढले
23 Mar 2025
दत्ता गाडेला समक्ष भेटण्यासाठी वकिलांकडून अर्ज
23 Mar 2025
चांदी अधिक चमकणार!
24 Mar 2025
महापालिका खरेदी करणार ५५ लाखांचे रुमाल आणि फाईली
24 Mar 2025
वाचक लिहितात
26 Mar 2025
डीएनए अहवालानंतर आरोपपत्र न्यायालयात दाखल होणार
26 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
5
जमिनी खालचे प्रदूषित पाणी एक गंभीर जागतिक समस्या
6
औटघटकेचे पंतप्रधान?